"Lorem ipsum" refers to scrambled Latin placeholder text used in graphic design, publishing, and web development to visually show how a page or design will look, without distracting viewers with actual content.
Focus on Design:
By using this nonsensical text, designers can focus on layout, font choices, and spacing without being distracted by the meaning of the words.
पालक आणि मुलं एक सकारात्मक प्रवास
पालक आणि मुलं — एक सकारात्मक प्रवास या व्हिडिओत आपण पाहणार आहोत कसे पालक आणि मुल यांचा नातं समृद्ध करता येईल — संवाद, आदर, समजुतीने. ✅ या व्हिडिओमध्ये काय आहे: • पालकांची भूमिका आणि मानसिक तयारी • मुलांच्या भावनांना कसं समजावं • संवादासाठी टिप्स व उपाय • प्रत्यक्ष उदाहरणे व अनुभव
प्रिय विद्यार्थ्यांनो व पालकांनो,
आजच्या स्पर्धेच्या युगात योग्य करिअर निवडणे हे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी गोंधळात पडतात, आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्यातील संधी मर्यादित होतात.
या Career Guidance Program चे महत्त्व:
- विविध करिअर पर्यायांची स्पष्ट माहिती मिळते
- विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता, आवडी आणि कौशल्यांनुसार दिशा मिळते
- भविष्यात योग्य निर्णय घेण्यास मदत होते
- स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी, कौशल्य विकास याबाबत मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे फायदे:
- स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत
- करिअरबाबत स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढ
- योग्य शिक्षण आणि करिअर मार्ग ठरविण्यास मदत
- प्रेरणा, मार्गदर्शन आणि योग्य प्लॅनिंगची संधी
Start your day with positivity and joy! This uplifting Morning Affirmation Song is designed to inspire confidence, boost self-love, and set a positive tone for your day. Listen daily to empower your mind and attract happiness, success, and peace. Let these powerful affirmations guide you to a brighter and more fulfilling life. What You'll Experience: calming melody to align your mind and heart . Make this song a part of your daily routine to manifest your dreams and stay motivated throughout your day. Don’t forget to Like, Comment, and Subscribe for more uplifting content!
नमस्कार! या व्हिडिओमध्ये आपण व्यसन म्हणजे नेमकं काय असतं, त्याची सुरुवात कशी होते, कोणकोणत्या प्रकारची व्यसने असतात, आणि त्याचे मानसिक, शारीरिक व सामाजिक परिणाम काय होतात यावर सविस्तर माहिती दिली आहे. व्यसन ही केवळ एक सवय नसून ती एक मानसिक आणि शारीरिक अडचण असते. व्यसन कसे हळूहळू आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, याची जाणीव करून देणे हा या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे. या व्हिडिओमधून जाणून घ्या: व्यसन म्हणजे नेमकं काय? व्यसनाची सुरुवात कशी होते? सिगारेट, तंबाखू, दारू, मोबाईल, सोशल मीडिया अशा विविध व्यसनांचे प्रकार व्यसनाचे मन, शरीर आणि कुटुंबावर होणारे दुष्परिणाम व्यसनमुक्ती ही का आवश्यक आहे? हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त आहे? पालक, विद्यार्थी, तरुण आणि व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेली प्रत्येक व्यक्ती जे व्यसनाची खरी व्याख्या समजून घेऊ इच्छितात ज्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करायचं आहे आमचा चॅनेल सबस्क्राईब करा: व्यसनमुक्तीसंबंधित ज्ञानासाठी मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी
समुपदेशन कौशल्ये (Core Counselling Skills) १ . रिलेशनशिप बिल्डिंग / Rapport Skill o सत्राच्या प्रारंभी संबंध स्थापन करण्याची पद्धत o सामाजिक संभाषण, नावाने संबोधन, वेळ देणे २ . श्रवण कौशल्य / Listening Skills o ऐकण्याचे स्तर, Active Listening, SOLERF तंत्र o देहबोलीतील प्रतिक्रिया, समंजस ऐकणे ३. प्रश्न विचारण्याचे कौशल्य / Questioning Skill o Open vs Close Questions o योग्य काल व पद्धतीने प्रश्न विचारणे o Improper phrasing टाळणे ४. प्रतिबिंब कौशल्य / Reflection Skill o भावना प्रतिबिंबित करणे o Empathy निर्माण करणे o “You feel…” किंवा “It sounds like…” प्रकारचे वाक्यरचना o Rephrase – keyword व भावना पकडून o “माझ्या मते तुम्ही म्हणताय की…” o चार पायऱ्या: ऐकणे, घटक समजून घेणे, Rephrase, Perception check
Realistic Representation:
The text mimics the visual flow and distribution of real language, including varied word lengths and sentence structures, making it a realistic model for testing layouts.
Ancient Roots: The text is derived from Cicero's philosophical work De finibus bonorum et malorum (On the Ends of Good and Evil).
बनारस हिंदू विद्यापीठातील परिषदेत शोधनिबंधाचेही सादरीकरण; सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा #parisfoundation #proudmoment #psychology